
हातकणंगले : काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेस आज रविवारी हातंकणंगले तालुक्यातील हेरले येथून प्रारंभ झाला.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ.सतेज पाटील व आ.राजू आवळेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला.
पदयात्रेत आमदार सतेज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, नगराध्यक्ष अरुण जानवेकर, तालुकाध्यक्ष भगवान जाधव, सर्जेराव माने, बाजीराव सातपुते, उतम पाटील, उतम सांवत, गिरीप इंगवले, डॉ. अभिजीत इंगवले, शकील अत्तार, सुकुमार चव्हाण, आनंदराव पाटील, सरदार पाटील, मुकुंद पाटील, चद्रंकात माने, आण्णा शिंदे, सुजीत समुद्रे, तानाजी घोडेस्वार, महेश कोरवी, रणजीत निकम, किरण मोहीते, अँड दौलतराव मोहीते, फरिदा मुजावर, प्रमिला पाटील, आक्काताई पाटील, सुजाता पाटील, अर्चना जानवेकर, सविता पाटील, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदयात्रेला हेर्ले येथुन सुरवात झाली पुढे मालेफाटा मुडशिंगीफाटा चौकाक अतिग्रे नेहरूचौक हातकणंगले येथे समाप्त झाली.
