!!
कोल्हापूर प्रतिनिधी: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अभूत पूर्व यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील ही पदयात्रा आज कोल्हापूर शहरातून काढण्यात आली. या जनसंवाद पदयात्रेस लोकातून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी रॅलीचे नेतृत्व केले…. दुपारी आपटे नगर येथून जनसंवाद पदयात्रेची सुरुवात झाली सरसेनापती संताजी घोरपडे चौक संभाजीनगर स्टॅन्ड इंदिरा सागर हॉल नंदीवाले चौक लाड चौक बिन खांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी आर चौक मार्गे दसरा चौकात आली…
.पदयात्रेत आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील श्रीमती जयश्री जाधव मधुरिमाराजे छत्रपति राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बिनखांबी गणेश मंदिर येथे जनसंवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार, रामराजे कुपेकर यांनी
स्वागत केले. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, आनंद माने माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, मधुकर रामाने, तौफीक मुल्लाणी दिपा मगदूम प्रतिक्षा पाटील, दता बामणे, वनिता देठे, दुर्वास कदम, सर्जेराव साळोखे किशोर यादव रवि आवळे युवराज गायकवाड राहूल माने संतोष जरग काका पाटील अर्जुन माने अजय इंगवले आण्णा बराले किसन कल्याणकर जयकुमार शिंदे, राजाराम गायकवाड ईश्वर परमार निलोफर आजरेकर विक्रम जरग करन शिंदे जयसिंग रायकर धनाजी आमते उमा बनछोडे राजू साबळे अक्षय शेळके दिपक थोरात सुरेश कुऱ्हाडे, आदी उपस्थित होते. तसच महानगरपालिका चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पदयात्रेच स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शहर प्रमुख सुनील मोदी रविकिरण इंगवले अवधूत साळोखे कमलाकर जगदाळे महेश उत्तुरे प्रज्ञा उत्तुरे माधुरी दळवी जाधव विशाल देवकुळे मंजीत माने यांनी केले.
जनसंवाद रॅलीची सुरुवात नवीन वाशी नाका येथून करण्यात आली. ही पदयात्रा सानेगुरुजी वसाहत, तलवार चौक संभाजीनगर नंदिवली चौक बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी महानगरपालिका सीपीआर चौक ते दसरा चौक येथे जाहीर सभा होवून रॅलीची सांगता करण्यात आली.

