उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘जिल्हाधिकारी कार्यालय‘ प्रांगणात ध्वजारोहण

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘जिल्हाधिकारी कार्यालय‘ प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर, आमदार राजेश पाटील, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

🤙 9921334545