चंदगड तालुक्यात 6.8 मिमी पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात चंदगड तालुक्यात 6.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे : हातकणंगले- 1.1 मिमी, शिरोळ – 0.4 मिमी, पन्हाळा- 3.8, शाहूवाडी- 4.4 मिमी, राधानगरी- 4.6 मिमी, गगनबावडा-5.1 मिमी, करवीर- 2.6 मिमी, कागल- 2 मिमी, गडहिंग्लज- 0.9 मिमी, भुदरगड- 5 मिमी, आजरा-2.6 मिमी, चंदगड- 6.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

🤙 8080365706