
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : मानसिक स्वास्थ्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कर्क : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृश्चिक : आध्यात्माकडे कल राहील. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.
धनू : संततिसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. हितशत्रूंवर मात कराल.
मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
