
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. काहींना कामचा ताण आणि दगदग राहील.
वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.
मिथुन : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कर्क : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
सिंह : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता.
कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
धनू : तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. गुरुकृपा लाभेल.
मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
कुंभ : व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील. आरोग्य उत्तम राहील.
मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी आणि आशावादी राहील.
