कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन

कोल्हापूर: रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन 6 ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, मंडल पदाधिकारी, आघाडी-मोर्चा संयोजक व पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🤙 8080365706