
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात संततधार सुरू आहे.पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मांडूकली गावा जवळ रस्त्यावर दिड फुट पाणी आले असून हा मार्ग वाहतूकीह बंद झाला आहे.

या मार्गावरून कोकणात होणारी वाहतूक ही बंद झाली आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे
