जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थलांतर

कोल्हापूर : जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे स्थलांतर शासकीय जागेत करण्यात आले असल्याची माहिती सांख्यिकी कार्यालयाच्या प्र. उपसंचालक सायली देवस्थळी यांनी दिली आहे.

जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचा नवीन पत्ता पुढीलप्रमाणे-अर्थ व सांख्यिकी संचालनालय,जिल्हा सांख्यिकी कार्यालय, कोल्हापूर.महाराणी ताराबाई सभागृह, दुसरा मजला,जिल्हाधिकारी कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर- ४१६००३(०२३१) २६४०५६०Email – dsokolhapur2734@gmail.Com यापुढील पत्रव्यवहार नमुद पत्यावर करण्यात यावा, असे आवाहन श्रीमती देवस्थळी यांनी केले आहे.

🤙 8080365706