आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. वाहने जपून चालवावीत.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तुळ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक : धार्मिक कार्यात सहभाग होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनु : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मकर : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. सुसंवाद साधाल.

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. कोणालाही जामीन राहू नका.

मीन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

🤙 8080365706