आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपिडा नाही. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

तुळ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृश्‍चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मीन : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.  

🤙 8080365706