अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सरकारची चहापान व चर्चा

मुंबई : विधिमंडळचे पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारी 17 जुलैला आहे. अधिवेशनच्या पूर्वसंध्येला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात चहापान कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी, घटक पक्षांचे नेते, मंत्री आमदार सहकाऱ्यांना सोबत चहापान व चर्चा केली. या चहापाण्यावर मात्र विरोधी गटाने बहिष्कार टाकला.

🤙 8080365706