
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?
मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता.
वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कर्क : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व उत्साही राहील.
सिंह : महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.
धनू : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
वृश्चिक : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
