कागल अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांना शाहू अभिवादन

कागलः कागल संस्थांनचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू साखर कारखाना प्रधान कार्यालयातील त्यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक यशवंत उर्फ बॉबी माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी संचालक सचिन मगदूम,सतीश पाटील,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

🤙 8080365706