आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततिसौख्य लाभेल.

वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

कर्क : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : एखादी चिंता लागून राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

तुळ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृश्‍चिक : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

धनु : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : वादविवाद टाळावेत. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

🤙 8080365706