उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भास्कर जाधव यांच भाष्य

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाष्य केलंय.

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा करावा. अशा प्रकारचा आम्ही आग्रह करण्यापेक्षा उद्धव ठाकरे गेली अनेक महिने मला महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे असं सातत्याने सांगत आहेत. परंतु मध्यंतरी पाऊसच नव्हता आता पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. त्यामुळे उद्धवसाहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर लवकरच बाहेर पडतील असं मला वाटतं, असं भास्कर जाधव म्हणालेत.

🤙 8080365706