टीना अंबानी यांची ईडीकडून चौकशी

मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग जगतातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांची चौकशी केल्यानंतर आता त्यांची पत्नी टीना अंबानी यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे.

मुंबईतीली ईडीच्या कार्यालयात टीना अंबानी यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे उद्योग जगतात एकच खळबळ उडाली आहे. या चौकशीतून आता काय समोर येणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

🤙 8080365706