निधन वार्ता….

कोल्हापूर : छायाचित्रकार मालोजी केरकर यांचे सुपुत्र प्रसाद यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.

वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर अल्सर वरील शस्त्रक्रिया झाली होती. ‌त्यांच्या मागे एक मुलगा पत्नी व वडील असा परिवार आहे.

🤙 8080365706