मान्सून बाबत आता हवामान विभागाचा नवीन अंदाज…..

मुंबई : हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार मान्सून 24 जून रोजी पुण्यात प्रवेश करेल. 25 जूनला पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल.

तर, 26 जूनपासून पुण्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामानखात्यानं वर्तवला आहे.

यंदाच्या वर्षी हवामानात होणाऱ्या बदलांनी खुद्द हवामानशास्त्र विभागही हैराण झाला आहे. सुरुवातीला पडलेला उन्हाळा आणि त्यानंतर सुरु झालेला अवकाळी पाऊस हे संपूर्ण वातावरण दूर सरून आता सर्वांना मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे.

🤙 8080365706