कोल्हापुरात गर्भलिंग निदान प्रकरणी हॉस्पिटलवर छापा

कोल्हापूर : कोल्हापुरात एक खळबळ उडवणारी घटना घडली आहे. गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी कोल्हापूरातील राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलवर आज छापेमारी करण्यात आली.

यात हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशीन बंद दाखवून गर्भलिंगनिदान केले जात होते हे स्पष्ट झालं आहे. तर गर्भलिंग निदानसाठी हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यास 15 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

🤙 8080365706