बालिंगा येथील सोन्याच्या दुकान वरील दरोडा उघड ; संशयित ताब्यात

कोल्हापूर : कोल्हापूर बालिंगा येथे पडलेल्या दरोड्या मधील संशयीताला पकडण्यामध्ये कोल्हापूर LCB पथकाला यश आले आहे.

यामध्ये सदरचा सर्व मुद्देमाल रिकव्हर झाला आहे. त्याच्यामध्ये मुख्य संशयित हा सराफी व्यापारी असून त्यांनी कुडित्रे येथील सहकाऱ्यांच्या साह्याने सदर दरोडा घातल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर सराफी दुकानात आणि दुकानाबाहेर अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या दरोडेखोरांची नावे ही चौकशीतून पुढे येण्याची शक्यता आहे.

🤙 8080365706