श्रीमती मालती देशमुख यांचे निधन

कोल्हापूर : संभाजीनगर गणेश कॉलनी येथील श्रीमती मालती बाबासाहेब देशमुख (वय ८०) यांचे आज निधन झाले.

प्रसिद्ध शिवशाहीर कै. बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी होत. रक्षाविसर्जन गुरुवार दि.18 रोजी सकाळी 10 वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.

🤙 8080365706