अजब तुझे सरकार; कर्ज माफी रक्कमेच्या प्रतिक्षेत शेतकरी थकले

कोल्हापूर : प्रामाणिक पणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये पर्यंत कर्ज माफीची योजना शासनाने जाहीर केली .या योजणेतील कांहीं शेतकऱ्यांना रक्कम मिळाली पण अनेक शेतकऱ्यांना अद्याप लाभ झाला नाही. तर १६ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर होउनही त्याना तीन महिणे झाले रक्कम मिळालीच नाही. हे शेतकरी प्रतिक्षा करून थकलेत.

प्रामाणिक शेतकऱ्यांचे हे हाल म्हणजे च अजब तुझे सरकार असेच म्हणावे लागेल. या योजणेची घोषणा होउन वर्षे लोटली पण अदयाप फक्त यादयाचा घोळ सुरुच आहे जिल्ह्यातील दिड दोन हजार शेतकऱ्यांची कर्ज माफी अदयाप शासन दरबारी अडकून आहे.हे.शेतकरी प्रतिक्षा करून थकलेत।यालाच म्हणतात अजब तुझे सरकार.

🤙 8080365706