सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढणार

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतीव महत्त्वाच्या असणाऱ्या या वेतन आयोगांच्या बाबतीत अशीच एक मोठी बातमी समोर आली असून मार्च 2023 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढणार असल्याची माहिती समोर आली.

ज्यामध्ये त्यांचा DA वाढून 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांवर पोहोचला. ज्यानंतर आता म्हणे नवा भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे. नव्यानं लागू होणाऱ्या भत्त्याची घोषणा मात्र सप्टेंबरपर्यंत होऊ शकते. सरकारी कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांना पगारातील भत्ता वाढवून दिला जातो, ज्यामुळं त्यांच्या मूळ वेतनात सातत्यानं वाढ होत राहते. तर, फिटमेंट फॅक्टर  नुसार वाढतं. दरम्यान, आता असं म्हटलं जात आहे की, फिटमेंट फॅक्टरशिवायच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच मोठी वाढ होणार आहे.

🤙 8080365706