
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वी बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे.

बारावीच्या परीक्षेत एकूण ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागेल.
