
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे.
वृषभ : आरोग्य चांगले राहणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल.
मिथुन : काहींना मानसिक त्रास संभवतो. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
कर्क : मुलामुलींच्या संदर्भात त्रास संभवतो. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
सिंह : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायात प्रगती होईल.
कन्या : मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. शासकीय कामात यश मिळेल.
तूळ : उधारी, उसनवारी वसूल होईल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. शासकीय कामात यश लाभेल.
धनू : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. संततीसौख्य लाभेल.
मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. शासकीय कामात यश मिळेल.
कुंभ :सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे उरकून घ्यावीत.
मीन : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. प्रसिद्धी लाभेल.
