राजर्षी शाहू महाराज यांच्या राजपोषाखातील १००० प्रतीचे वाटप

कोल्हापूर: नर्सरी बाग येथे राजर्षी शाहू स्मृती शताब्दीपूर्ती अभिवादन झाले. नंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री नाम.दिपक केसरकर, तंत्र शिक्षण मंत्री नाम. चंद्रकांत पाटील,खासदार व आमदार यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या राजपोषाखातील रंगीत १०००० फोटो प्रतीचे वाटप शुभारंभ केला करण्यात आले.

यावेळी स्मृती समितचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी शाहू स्मृती शताब्दी वर्षामध्ये १लाख पेक्षा जास्त प्रतीचे वाटप करण्यात आले असून भावी काळात १०लाख प्रती देशभर वितरण करण्याचा संकल्प आहे. समितीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज शाहु महाराज यांची प्रतिमा घरोघरी लागण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

याप्रसंगी समितीचे उपाध्यक्ष बबनराव रानगे, अनंत म्हाळुंगेकर, दिलीप पोवार, हसन देसाई, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, कादर मकबारी, संजय कांबळे, उदय देसाई, डी जी भास्कर सुशिल कोल्हटकर, अमरसिंह रजपूत सुनील कानूरकर, बाबुराव बोडके, महेश मचले, मनोज नरके, शैलजा भोसले, दिपा डोणे, संयोगीता देसाई, नीलम मोरे, बबिता जाधव, दत्ता वारके, विजयसिंह पाटील, अशोक भांडार, दिलीप देसाई, अशोक माळी, आदी. उपस्थित होते.

🤙 8080365706