
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : प्रॉपर्टीचे व गुंतवणुकीचे व्यवहार पुढे ढकलावेत. आरोग्य चांगले राहाणार आहे.
वृषभ : संततीसौ‘य लाभेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. मुलामुलींच्यासंदर्भात एखादी चांगली घटना घडेल.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. संततीसौ‘यात उणीव जाणवणार आहे.
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.
कन्या : संततीसौ‘य लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. व्यवसायात अडचणी जाणवतील.वृश्चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. एखादी चांगली घटना घडेल.
मकर : प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय नकोत.
कुंभ : तुमच्या कार्यात तुम्हाला संधी लाभणार आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
मीन : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
