पुणे बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात 

पुणे : पुणे बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाला असून त्या अपघातात चारजण ठार झाले आहेत.तर 22 जण जखमी झाले आहेत.

जखमींवर नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. हा अपघात मुंबई-बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ झाला. ट्रकने खासगी ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

🤙 8080365706