पैठणीच्या विजेतेपदासाठी मिरजकर तिकटी चौकात रंगल्या महिलांच्या चढाओढी

कोल्हापूर : संयुक्त मंगळवार पेठ राजश्री शाहू तरुण मंडळाच्या पारंपारिक शिवजयंती उत्सवानिमित्त आज सायंकाळी चौकातराजेश माने यांच्या हजरजबाबी निवेदनाने ‘खेळ खेळू पैठणीचा ‘वेळ काढून संसारातला .या होम मिनिस्टर आणि महिलांसाठीच्या विविध स्पर्धा भावगीते शिव गीते यांच्या साथीने महिलांचा फार मोठा मेळावा या ठिकाणी जमला अगदी दहा वर्षाच्या मुलींपासून सत्तर वर्षाच्या ज्येष्ठ महिलांनीही यामध्ये सहभाग घेतला.

दरम्यान शिवजयंती निमित्त रात्री ८ = ३०वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आमदार सतेजपाटील राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी आदिल फरास आर के पोवारवसंतराव मुळीक राजेंद्र कुरणे अशोक पोवारउत्सव समितीचे कुणाल डाकवेसंकेत गवळीसंदीप चौगुले अनिकेत घोटणेप्रथमेश भोसले रमेश मोरेवस्ताद बाबुराव चव्हाण आदींसह शहरातील विविध समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706