उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील जिल्हा दौऱ्यावर

कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 15 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 वा. कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने संभाजीनगरकडे प्रयाण. सकाळी 7.50 वा. संभाजीनगर येथील निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 9.45 वा. निवासस्थान येथून शाहूपुरीकडे प्रयाण. सकाळी 10 वा. टेलिमॅटीक, शाहूपुरी येथे आगमन व राखीव. 10.45 वा. विद्याप्रबोधिनी, शाहूपुरी येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वा. जिल्हा परिषदकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. आरबीएल बँकेच्या सीएसआर अंतर्गत उमीद 1000 उपक्रमांतर्गत सायकल व स्कूल किट वाटप कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : जिल्हा परिषद सभागृह, कोल्हापूर) सोईनुसार जिल्हा परिषद येथून संभाजीनगरकडे प्रयाण. संभाजीनगर येथील निवासस्थानी आगमन व राखीव. सायं. 6.10 वा. कनाननगरकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. ज्येष्ठ नागरिक व रुग्णोपयोगी वैद्यकीय साधनसामुग्री बँकेच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : विश्वशांती चौक, कनाननगर, कोल्हापूर) सायं. 7.30 वा. कनाननगर येथून सायबर चौककडे प्रयाण. सायं. 7.45 वा. पुर्वाभिमुख हनुमान मंदीर पाथरुट वसाहत, सायबर चौक येथे भेट व आरतीसाठी उपस्थिती. सोईनुसार निवासस्थानी आगमन व मुक्काम.रविवार, दि. 16 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8.45 वा. निवासस्थानाहून पिरवाडीकडे प्रयाण. सकाळी 9 वा. सावली केअर सेंटर आणि भारत विकास परिषद, पुणे व कोल्हापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बंधुंना कृत्रिम अवयव वाटप. (स्थळ : सावली केअर सेंटर, पिरवाडी, राधानगरी रोड) सकाळी 9.45 वा. पिरवाडी येथून कावळा नाकाकडे प्रयाण. सकाळी 10 वा. खेळघर परिवार सामुदायिक वाढदिवस कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : हॉटेल आयोध्या, कावळा नाका) सकाळी 10.45 वा. साळोखे पार्क, भारत नगरकडे प्रयाण. सकाळी 11 वा. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव कमिटी यांच्या वतीने आयोजित पुरस्कार प्रदान व बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : साळोखे पार्क, भारत नगर, कोल्हापूर) सोईनुसार निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 1 वा. वाहनाने पुण्याकडे प्रयाण.

🤙 8080365706