आजचं राशिभविष्य

मेष साहसी निर्णय घ्याल. नोकरीत कामाप्रती ओढ निर्माण होईल. शासकीय योजना आमलात येतील. काही नवनविन कल्पना सूचतील. यशवी व्हाल. फायदेशीर दिवस राहणार आहे. व्यापार व्यवसाय बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम दिनमान आहे. कुंटुंबातील अडचणी दूर होतील.

वृषभ मानप्रतिष्ठा कमी होईल. मानपमान नाट्य घडतील. विसभोळेपणा जाणवेल. एखाद्या विपरित घटनेतुन लाभ होण्याची शक्यता आहे. शासनाकडून होणारे लाभ मिळतील. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल.

मिथुन विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी व्यापाराचं क्षेत्र विस्तृत होईल. व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील. भांवडाकडून सहकार्य लाभेल. काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल. फायदेशीर व्यवहार राहतील.

कर्क

जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. प्रयत्न केल्यास चांगले यश मिळणार आहे. अडकलेला पैसा मिळु शकेल. व्यापारात नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक लाभासाठी खुप उलाढाली कराल. मुलांच्या कामाकडे लक्ष राहु द्या. प्रकृतीची काळजी घ्या. महत्वाची कामे आज पूर्ण कराल.

सिंह आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. संततीची प्रगती पाहून मन समाधानी राहील.

कन्या कुटुंबाकडून विशेष सहकार्य लाभेल. नोकरीत महत्वाची कार्य आज नक्की करा. अनुकूल यश मिळेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. शासकीय कामाच्या दृष्टीने अनुकुलता लाभेल. कोर्टाचा निकाल आपल्या लागेल. कौटुंबिक सुख व शांतीचे वातावरण लाभेल. कोणावरही अंधविश्वास बाळगु नका.

तूळ नोकरीत कामकाजात सुधारणा होईल. कायदेशीर बाबीकडे लक्ष द्यावे. लागणार आहे. ताणतणाव वाढणार नाही याची काळजी घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबात मनमानी करू नका. विनाकारण वाद घालू नका. व्यापारात अचानक धनलाभाचे योग आहेत.

वृश्चिक आज आपणास मोठे आर्थिक लाभ होतील. लाभदायक दिनमान आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींना योगकारक दिवस आहे. नवीन प्रकल्प कामे मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होईल. नोकरीत काम यशस्वी होतील. महिलावर्गास प्रतिकारक दिनमान आहे. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल.

धनु अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरीत जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडाल. आज कार्य वेळेवर पूर्ण होईल. प्रवासाचे योग प्रबळ आहे. प्रवासातून लाभ होणार आहे. परदेशगमनाची संधी मिळेल. प्रयत्नवादी राहाल. कामे यशस्वी होतील. व्यापारात आर्थिक लाभ चांगले होतील.

मकर उर्जावान दिनमान आहे. नोकरीत महत्वाची कामे मार्गी लागतील. केलेल्या कामाचा योग्य मोबदला पदरी पडेल. स्वतःच्या मनाने निर्णय घ्यावेत. पत्नीकडून सहकार्य लाभेल लाभेल. महिला वर्गाकडून सहकार्य मिळेल. व्यापारात नवीन योजना आखाल. उत्तम अर्थप्राप्ती होईल.

कुंभ जुन्या व्याधी उद्भभवण्याची शक्यता आहे. स्वःतावर नियंत्रण ठेवा. नोकरीत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. शासकीय कामकाजाचे निर्णय आज घेवू नयेत. आज कर्ज घेणे टाळा. व्यापारात महत्वाचा व्यवहार करू नये.

मीन शारिरिक त्रास होईल. नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग घडतील. व्यापारात अडचणी त्रास आणि योजनेस विलंब होण्याची शक्यता आहे. मानसिक संतुलन ठेवा. कौटुंबिक पातळीवर कटुता निर्माण होईल. संततीविषयी चिंता निर्माण होईल.

🤙 8080365706