
कोल्हापूर : शिक्षक, शासकीयसह राजपत्रित अधिकाऱ्यांचे ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ हे दाखवून देण्यासाठी आज दि ४ मार्च रोजी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात गांधी मैदानातून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे.

शिक्षक, शासकीयसह राजपत्रित अधिकाऱ्यांचे ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ हे दाखवून देण्यासाठी आज दि ४ मार्च रोजी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात गांधी मैदानातून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये अनेक शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून सहभागी होते. या मोर्च्यामार्फत राज्य सरकारला निर्णायक इशारा देखील देण्यात आला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या बजेटमध्ये जुन्या पेन्शनची घोषणा करावी, अशी मागणी करण्यात आली.
