कुंभी कासारी निवडणूक वादातून महे येथे दोन गटात हाणामारी…..

बालिंगा: महे तालुका करवीर येथे कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना निवडणूक कारणांमुळे जरग व हुजरे गटात तुंबळ हाणामारी झाली असून या मध्ये जरग गटाचे पाचजण जखमी असून हुजरे गटाचा एकजण जखमी आहे.

या बाबतीत असे समजते की दोन्ही गटांनी परस्पर विरोधात करवीर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून जखमी वरती छत्रपती प्रमीला राजे रूग्णालयात पुढील उपचार चालू आहेत. गावात वातावरण तंग आहे. पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

🤙 8080365706