सेन्सेक्समध्ये सकारात्मक सुरुवात

मुंबई: शेअर बाजारात आज वाढ झाली आहे. सेन्सेक्स जवळपास 300 अंशांच्या वाढीसह 59264 अंशांवर व्यवहार करत आहे.

तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी 92 अंशांच्या वाढीसह 17396 अंशांवर व्यवहार करत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सेन्सेक्समध्ये बाजार बंद होतेवेळी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स काल 326 अंकांच्या घसरणीसह 58962 अंकांवर आणि निफ्टी निर्देशांक 88 अंकांच्या घसरणीसह 17303 अंकांवर बंद झाला होता.

🤙 8080365706