खुपीरेत विविध विकास कामांचे उद्घाटन

कुडित्रे : खुपिरे ता. करवीर येथे गावच्या स्वागत कमानीचे उद्घाटन, (वाकरे फाटा येथे) तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा करणे. नवीन पाण्याची टॉकीचे व पाईपलाईन चे उद्घाटन,(स्मशानभूमी येथे) तसेच 2515 आमदार फंडातून मंजूर झालेल्या नंदीवाले वसाहत येथे रस्त्याचे डांबरीकरण करणे. या सर्व कामांचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा परिषदचे मा.अध्यक्ष श्री राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत खुपिरेचे सरपंच दिपाली जांभळे,उप सरपंच सागर पाटील, सर्जेराव ज्योती पाटील, आनंदराव कृष्णा पाटील, शिवाजी पाटील, मा. हिंदुराव पाटील, दत्तात्रय पाटील, मा. युवराज पाटील, बबलू पाटील, तानाजी गवळी, सनी पाटील, बाजीराव पाटील (पैलवान) या समवेत सर्व ग्रामपंचायत सदस्य,गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, तसेच सर्व तरुण मंडळे, तरुण वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते.

🤙 8080365706