दिल्लीत देवेंद्र फडणवीस याच्याबाबत कट रचला जातोय; नाना पटोले

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. दिल्लीत देवेंद्र फडणवीस याच्याबाबत कट रचला जात असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले म्हणाले, दिल्लीच्या सरकारमध्ये काय चालू आहे हे मीडियालाही माहिती आहे, पण मीडिया ते दाखवत नाही. महाराष्ट्रात देवेंद्र पडणवीसांविरोधात काय चालू आहे हे तुम्ही दाखवता का? असं नाना पटोले म्हणाले.त्यानंतर फडणवीसांविरोधात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना माझ्या मित्रालाच विचारा किती चाललंय त्याच्या विरोधात असे नाना पटोले म्हणाले. तो मला सांगतो मला तुम्हाला सांगता येणार नाही, तोच सांगेल असे नाना पटोले म्हणाले.

🤙 8080365706