
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंदयात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. क्षणिक फायण्यासाठी अविचारी गुंतवणूक करू नका. विचार पूर्वक निर्णय घ्या.
वृषभ आर्थिक दृष्ट्या अनेक मोठे प्रश्न हातावेगळे कराल. व्यापारात अचानक सफलता मिळेल. नोकरीत प्रत्यक्ष अमल यामुळे हातून योग्य कामे होतील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. संततीकडून समाधान लाभेल.
मिथुन काहीना पगारवाढ व बदलीची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्र किवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल.कर्कनोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहिल.
सिंह शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावित. मनावर संयम ठेवा. फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका जोखमीचे काम आज करू नका. प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल. सावधतेने वाटचाल करावी. एखादा प्रकरणात विनाकारण गुंतले जावू शकता. वाईट संगत आगलट येईल.
कन्या काही नवीन आलेले प्रस्तावाचे स्वागत केले जाईल. योजलेली काम वेळेत पूर्ण होतील. खर्च वाढणार आहे. परंतु उत्पन्नात देखिल वाढ होईल. महिला वर्गाशी सौजन्याने वागा. नवदांपत्यास आंनदाची बातमी मिळेल. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार मात्र टाळावेत. तुलाआपल्यावर आळ येण्याची शक्यता संभवते. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. विरोधकांकडून त्रास होईल. मनस्वास्थ बिघडण्याचा शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे.
वृश्चिक आपल्या बुदधीच्या जोरावर आलेल्या योजना यशस्वी होतील. व्यापारात काहींना अचानक धनलाभाच्या संधी मालामाल करतील. नोकरीत व्यापारात चांगले काहीतरी करण्याची मानसिकता निर्माण होईल. संततीकडून शुभ संदेश मिळतील. वाचनाची आवड निर्माण होईल.
धनू वाहन, घर, चैनीच्या वस्तु खरेदी करण्याचा योग आहे. व्यापारी वर्गाला आपले व्यापार कौशल्य सिद्ध करता येईल. महत्वाचे निर्णय फायदेशीर ठरतील. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. मनोबल वाढेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. घरात शुभसामाचार अथवा मंगलकार्य असा योग आहे.
मकर समाजात मानसन्मान वाढेल. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या व्यक्तींना नोकरीत विशेष संधी उपलब्ध होईल. अनेकांकडून सहकार्य लाभेल. नातेवाईकांचे भांवडाचे विशेष सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळणार असून व्यापारात फायदेशीर व्यवहार राहतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहिल.
कुंभ कायद्यातील वादाचा निपटारा होईल. व्यवसायातील योजना गुप्त ठेवा. काही विशेष कामानिमित्त आपणास लांबच्या प्रवासाचे नियोजन आखावे लागेल. व्यवसायात अनुकूल असे यश मिळेल. आर्थिक योग उत्तम आहेत. कोणावरही अंधविश्वास बाळगू नका. एखादी आनंदाची शुभवार्ता ऐकायला मिळेल. कुंटुबातील पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.
मीन मित्र किंवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत मोठे लाभ होतील तसेच परिचितीचा गट वाढेल. आपल्या कामात त्याच्या उपयोग करून घेऊ शकाल. व्यवसायात फायदा होईल. आर्थिक लाभ होतील उसनवारी वसूल होईल. चांगल्या बातम्या ऐकण्यास मिळतील. मान सन्मानात वाढ होईल.
