
कोल्हापूर : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या व अत्यंत चुरशीने झालेल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रेच्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांनी पुन्हा बाजी मारली नरके यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत सभासदांनी विरोधकांच्या सर्वच्या सर्व पॅनेलचा धुव्वा उडवला रात्री उशिरा ही मतमोजणी पूर्ण झाली.
कुंभी कासारीचे चेअरमन व माजी आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध आमदार पी.एन पाटील समर्थकात ही चुरशीची लढत झाली .विरोधी गटासाठी दोन आमदारांनी आपली ताकद लावली होती, तर नरके यांच्या बाजूने आमदार सतेज पाटील यांची मोठी साथ लाभली. पहिल्या फेरीत शाहू बचाव पॅनेलचे 18 उमेदवार व सत्ताधारी गटाचे पाच उमेदवार आघाडीवर होते, पण सायंकाळी पन्हाळा गगनबावडा परिसरातील मतमोजणीत शाहू मताधिक्य कमी झाले आणि नरके गटाला विजयापर्यंत पोहोचता आले. या निवडणुकीत नरके यांच्या भावी राजकीय वाटचालीचे भवितव्य ठरणार होते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. निकालानंतर नरके समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जोरदार घोषणाबाजी केली.
नरके पॅनेल विजयी उमेदवार व मते
उत्पादक सभासद गट १
१.अनिल रावसो पाटील=१०२८४
२. भगवंत भीमराव पाटील =१०१३८
३. बाजीराव सदाशिव शेलार=१००९९
उत्पादक सभासद गट क्रमांक २
१. राहुल विश्वनाथ खाडे=१०३७४
२. किशोर आनंदा पाटील=१०१६२
३. दादासो अर्जुना लाड=१०२६५
४. उत्तम पांडुरंग वरुटे=१०२८५
५.सर्जेराव दिनकर हुजरे=९४७५
उत्पादक सभासद गट क्रमांक३
१. विश्वास दत्तात्रय पाटील =१०३१४
२. सरदार आनंदा पाटील=१०२४५
३. संजय बळवंत पाटील=१०३३०
उत्पादक सभासद गट क्रमांक ४
१.अनिष जयसिंगराव पाटील=१०५७९
२. प्रकाश दौलतराव पाटील=१०३०३
३.बळवंत दादू पाटील=९८११
उत्पादक सभासद गट क्रमांक ५
१. वसंत श्रीपती आळवेकर=९९९६
२. चंद्रदीप शशिकांत नरके=११३८९
३. प्रकाश दत्तात्रय पाटील=१०५३०
४.राऊ गुंडू पाटील=९८९५
अनुसूचित जाती जमाती
१. कृष्णा दत्तू कांबळे=१०६७८
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
१. विलास आनंदा पाटील=१०२७३
महिला प्रतिनिधी
१.धनश्री प्रकाश पाटील=१०३४९
२. प्रमिला जयवंतराव पाटील=१००५३
विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी
१.. युवराज श्रीधर शिंदे=१०४७३
राजर्षी शाहू आघाडी चे पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते
उत्पादक सभासद गट क्रमांक १
१.शिवाजी तुकाराम तोडकर=८५६२
२. एकनाथ चित्राप्पा पाटील =८२४५
३. युवराज कृष्णात पाटील=७९८८
उत्पादक सभासद गट क्रमांक २
१. बाजीराव नानासो खाडे=८५८४
२. परशराम राजाराम पाटील=७७४९
३. बुद्धीराज शंकरराव पाटील=८०१८
४. सरदार शिवाजी पाटील=७७१९
५. राजेंद्र गुंडाप्पा सूर्यवंशी=९००७
उत्पादक सभासद गट क्रमांक३
१. आनंदराव कृष्णा पाटील=८४७०
२. बाजीराव दौलु पाटील=८१४२
३. सर्जेराव जोती पाटील=७७३६
उत्पादक सभासद गट क्रमांक ४
१.शशिकांत शामराव आडनाईक=८३०५
२. स्नेहदीप बाजीराव पाटील=८२७८
३. सरदार रामचंद्र बाडे=७८१०
उत्पादक सभासद गट क्रमांक ५
१. आनंदा धोंडीराम चौगुले=७५६३
२. प्रकाश पांडुरंग देसाई=८२०२
३. नानासो चिमाजी पाटील=७४२८
४. विलास दगडू बोगरे=७७५३
इतर मागावर्गीय गट
हंबीरराव नाना चौगुले=८५०५
अनुसूचित जाती जमाती
१. हिंदुराव श्रावणा कांबळे=७९११
भटक्या विमुक्त जमाती
१. बाबुराव भाऊसो रानगे=८५५१
महिला प्रतिनिधी
१. राजश्री सुभाष पाटील=८३३६
२. स्नेहल उत्तम पाटील=८५११
