
बालिंगा : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुडीत्रे तालुका करविर जिल्हा कोल्हापूर या साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीचे मतदानासआज सकाळी प्रारंभ झाला असून अनेक मतदान केंद्रावर दमदार सुरुवात झाली आहे.

संस्था गटातुन विधान परिषदेचे आमदार बंटी ऊर्फ सतेज पाटील यांनी मतदान केले. या निवडणुकीध्ये दोन्ही पॅनेलने प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप केलेने निवडणुकीत एक वेगळीच धार निर्माण झाली होती.दोन्ही पॅनेल प्रमुखांनी विजयाचा दावा केला आहे.
