कुंभी-कासारी सह.साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक; सतेज उर्फ बंटी पाटील व कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांची मतदान बूथना भेट

कोल्हापूर : कुंभी-कासारी सह.साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकिमध्ये संस्था गटातून मतदान करताना व कारखाना कार्यक्षेत्रातील मतदान बुथना भेट देताना महाराष्ट्र राज्याचे मा. गृह राज्य मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांच्यासह कारखान्याचे उमेदवार मान्यवर उपस्थित होते.

🤙 8080365706