दिगवडेतील युवकाची आत्महत्या…

पन्हाळा : किरकोळ कारणातून रागातून दिगवडे ता.पन्हाळा येथील युवकांने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे .

अरूण दिलीप पाटील वय २९ असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. घरातून रागावून दोन दिवसापूर्वी बाहेर पडला होता. शोधाशोध केले नंतर कळे खिंड येथे विषारी औषध प्राशन केलेल्या अवस्थेत आढळला.

🤙 8080365706