उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते ; मोदींशी चर्चाही झाली; या नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई : उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चाही झाली होती.

त्या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, असं कबुल केलं होतं. मात्र मुंबईला आल्यांनतर त्यांनी शब्द फिरवला असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला.

🤙 8080365706