विमान अपघातात बेळगावचे विंग कमांडर हणमंतराव सारथी यांचा मृत्यू

ग्वाल्हेर : भारतीय हवाई दलाच्या तीन लढाऊ विमानांचा अपघात झाला. त्यात दोन लढाऊ विमानांची एकमेकांत टक्कर झाली. नव्या पायलट्सचं ट्रेनिंग सुरु असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये एका पायलटवर काळानं घाला घातलाय.

बेळगावचे विंग कमांडर हणमंतराव सारथी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. इतर दोन पायलट गंभीर जखमी झालेत. हवाई दलानं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिलेत.

🤙 8080365706