
परखंदळे : खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या फंडातून प्राथमिक शाळा ते गायरान रस्ता उद्घाटन सोहोळा संपन्न झाला.
ग्रामपंचायत परखंदळे नूतन सरपंच, उमेश देसाई व डे.सरपंच अशोक भोसले, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवरांच्या सखोल पाठपुरवठ्याने कामास प्रारंभ झाला.