ग्रामसेवक पतसंस्थेवर ‘श्री महालक्ष्मी राजर्षी शाहू आघाडी’चा झेंडा..!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या अटीतटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी अर्थात श्री महालक्ष्मी राजर्षी शाहू आघाडीच्या सर्व च्या सर्व उमेदवार विजयी झालेत.

साताप्पा मोहिते व के. आर. किरुळकर यांचीही विजयी आघाडी आहे. तर एन. के कुंभार यांच्या नेतृत्वाखाली श्री शिवशाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

गेल्या एक महिन्यापासून या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण ढवळून निघाले होते. आरोप प्रात्यारोप मुले निवडणूक चांगलीच गाजली. महालक्ष्मी राजर्षि शाहू आघाडीचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते –

सर्वसाधारण प्रतिनिधी गट. – अजित सीताराम राणे – करवीर – ( 336) सातप्पा अण्णाप्पा कांबळे – कागल – (339)दीपक बळवंत पाटील – राधानगरी – ((338)श्रीकृष्ण दशरथ कांबळे – भुदरगड – (334)दीपक गोविंद परीट – आजरा -(335)दीपक परशराम कांबळे – चंदगड – (340)संदीप चंद्रकांत धनवडे – गडहिंग्लज (331)विजयसिंह कृष्णसिह रजपूत – शिरोळ – ( 340)आनंदा यशवंत कदम – हातकणंगले – 340विबोड भारत पाटील – पन्हाळा- (343)संजय पांडुरंग सावेकर – शाहूवाडी – (345)उदय राजाराम पानिरी — गगनबावडा। – (339)अनुसूचित जाती प्रवर्गसंदीप शिवाजी चौगले — आजरा – (342)भटक्या जमाती गटदयानंद नारायण मोतुरे – चंदगड -(355)इतर मागास प्रवर्गबळवंत दादू पाटील – करवीर – (330)महिला प्रवर्ग सारिका महादेव बंडगर – करवीर – (336)माधुरी भगवान साळोखे – पन्हाळा – ( 339)तर पराभूत शिवशाहू आघाडीचे नेते एन. के. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल मधील उमेदवार व त्यांची मते अशीसम्राट ररणगे – करवीर – (287)रामचंद्र कृष्णा पाटील – (284)अनिल विष्णू पाटील – राधानगरी – (286)संदीप साठे – भुदरगड – (289)यशवंत कुंभार – आजरा – (287)शिवाजी गायकवाड – चंदगड – (283 )किशोर वीठोबा पाटील – गडहिंग्लज — (297)राजेंद्र भोपळे – शिरोळ – (289)राजू जाधव – हातकणंगले – (289)शिवाजी चौगले – पन्हाळा – (284)अमर बांदल – शाहूवाडी – (284 )भीमराव गुरव – गगनबावडा – (291)अनुसूचित जाती प्रवर्गप्रमोद गायकवाड – शाहूवाडी – 289भटक्या जमाती प्रवर्गलक्ष्मण पाचगवे – मुख्यालय – 275इतर मागाससुरेश गुरव – गडहिंग्लज – 301महिला प्रवर्गअश्विनी कांबळे – पन्हाळा – 291रुपाली नेताजी पाटील – भुदरगड – 277

विशेष म्हणजे या निवडणुकी साठी सार्व 100% मतदान झाले होते.