जितेंद्र आव्हाड यांच्या भांडूपमधील बॅनरवरून खळबळ…

मुंबई : भांडूपमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात लागलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज हे अफझल खानाचा कोथळा बाहेर काढतानाचे छायाचित्र असून, बाजूलाच जितेंद्र आव्हाड हे अफजल खानांसारखे दाखविण्यात आले होते, त्यामुळे खळबळ उडाली होती.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. असेही राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. इतिहास वाद वाढवतो. तसेच औरंगजेब क्रूर नव्हता असं म्हटल्यानंतर वाद पेटला होता.

🤙 8080365706