कुंभीत बचाव मंच स्वतंत्र लढणार…

कोल्हापूर : कुंभी कासारी निवडणूकीसाठी कुंभी बचाव कडून स्वंतत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

कुडीत्रे गावात झालेल्या. संघटनेच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. आता विरोधी शाहू आघाडी वेगळी लढणार हे उघड झाले तर कुंभीची निवडणूक नरके पँनेल सह.तिरंगी होणार अशी शक्यता झाली आहे. कारखाना. वाचवण्यासाठी व संघटनेच्या आस्तीत्वासाठी लढाई करण्याचे ठरले कुडीत्रे येथे झालेल्या बैठकीला बाजीराव खाडे, सुभाष पाटील, युवराज पाटील यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706