मुश्रीफांबरोबरच त्याचे भागीदार गायकवाड गाडेकर यांच्यावरही छापे

कोल्हापूर : कागल येथील आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी टाकलेल्या ईडीच्या छापेमारी नंतर त्यांच्या पुण्यातील कंपनीचे भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयावर तसेच मुश्रीफ यांचे कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष गाडेकर याच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली आहे.

कागल मध्ये कार्यकर्ते संतप्त झालेत. ठियया आंदोलन केले आहे