
कोल्हापूर : कोल्हापूर कंझ्युमर्स स्टोअर्स ची निवडणूक बिनविरोध करण्यात आली.

यावेळी नूतन संचालक म्हणून अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे, श्रीमती रमा चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे, पृथ्वीराज अनिल निकम, बाळासाहेब सखाराम दळवी, सुधीर कालिदास पाटील ,संजय सदाशिव कवठेकर, रोहित रामचंद्र शेलार, लीलावती रंगराव पाटील, भीमराव पांडुरंग देसाई, शशिकांत सिद्धू परीट यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून श्रीमती एम एस वाघ यांनी काम पाहिले.
